शुक्रवार, 13 मार्च 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. थोडं आंबट थोडं तिखट
Written By वेबदुनिया|

बटाट्याचे रायते

- सुमन

बटाटे दही
ND
साहित्य : 2 वाटी उकळलेल्या बटाट्यांच्या फोडी, 1 वाटी दही, 1/2 चमचा जिरेपूड, 1/2 चमचा साखर, शेंदेमीठ, पाव वाटी ओल्या नारळाचे कीस, 1/2 चमचा वाटलेली हिरवी मिरची.

कृती : उकळलेल्या बटाट्यांच्या फोडीत थोड्या तुपावर परतून घ्या व थंड झाल्यावर त्यात दही घुसळून घ्या. दह्यामध्ये शेंदेमीठ, अर्धा चमचा जिरेपूड, ओल्या नारळाचा कीस व अर्धा चमचा साखर घाला. वाटलेली हिरवी मिरचीची पेस्ट घाला.