रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

कान ठणकत असल्यास खोबरेल तेल घालावे

कान ठणकत असल्यास २-३ चमचे खोबरेल तेल घेऊन त्यात ४-५ लसणाच्या पाकळ्या सोलून टाकाव्यात. तेल गरम करून ते कापसाच्या बोळ्यात २-३ थेंब घालून तो बोळा कानात ठेवावा.