आले आणि तुळस यांच्या रसात मध आणि पांढर्या कांद्याचा रस मिसळून हे मिश्रण दिवासातून तीन चार वेळा घेतल्यास कोरड्या खोकल्यावर उपयोग होतो