रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

पोटदुखीवर ओवा रामबाण औषध आहे

पोटदुखीवर ओवा हे एक रामबाण औषध आहे. पोट दुखत असेल तर चमचा दोन चमचे ओवा गरम पाण्याबरोबर घ्यावा.
अंगावर पित्त उठते त्यावेळी कुटलेला ओवा आणि गूळ एकत्र करून तो आल्याच्या रसातून घेतल्यास हा विकार बरा होतो.