रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

बाळाचे लसीकरण वेळोवेळी करा!

ND
जन्मानंतर काहीच तासांनी बाळाला लस देण्यास सुरवात होते. 5 वर्षापर्यंत हे लसीकरण नियमितपणे सुरूच असते. बाळाच्या जन्मानंतर त्याला बीसीजीची लस देतात. दम्यापासून बाळाचा बचाव त्यामुळे होतो.

त्यानंतर 3 ते 6 महिन्याच्या वयात बाळाला देवी, पोलिओ इत्यादी रोगांपासून बचाव करण्यासाठी लस देण्यात येते. या लशी बाळासाठी फारच महत्त्वाच्या असतात.

लस देणे लक्षात राहत नसेल तर लसीकरणाचे कार्ड जपून ठेवावे. त्यात बाळाला कोणती लस केव्हा द्यावी आणि केव्हा दिली याच्या तारखांची नोंद केलेली असते. ती बघून तुम्ही बाळाला वेळोवेळी लस देऊ शकता.