लहान मुलांचा आवाज बसला तर हळदपूड आणि गूळ एकत्र करून त्याच्या लहान गोळ्या तयार कराव्यात आणि सकाळसंध्याकाळ त्या गरम दुधाबरोबर घ्याव्यात.