रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

कोरड्या खोकल्यावर तुळस उत्तम

आले आणि तुळस यांच्या रसात मध आणि पांढर्‍या कांद्याचा रस मिसळून हे मिश्रण दिवासातून तीन चार वेळा घेतल्यास कोरड्या खोकल्यावर उपयोग होतो.