जर मुलं अंगठा चोखत असतील तर
जर मुलं अंगठा चोखत असतील तर झटक्याने त्यांच्या तोडातून अंगठा काढू नका, ह्यामुळे मुलं हट्टी होऊ शकतात. मुलांची अंगठा चोखण्यची सवय सोडविण्यासाठी त्यांच्या हाताला कडूलिंबाचं तेल किंवा मिर्ची लावू नये, ह्याने मुलाला नुकसान होऊ शकतं, असे केल्यास मुलांमध्ये अपराध भाव निर्मित होतो आणि त्याचा मानसिक विकास अवरूद्ध होतो.