मुलांना थंडी वाजत असल्यास छाती, पाठ दोन्ही कानशिळ्या आणि डोक्याच्यामध्ये हल्क्या हाताने शुद्ध तुपाची मालिश करावी, ह्या मालिशमुळे चांगला फायदा होईल.