रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

पित्त उठल्यास रिठाच्ये पाणी अंगाला लावावे

उन्हाळ्यात अंगावर घामोळे उठल्यास चंदन उगाळून त्याचा लेप अंगाला लावल्यास घामोळे कमी होते. अंगात कडकी वाढली असल्यास चमचाभर चंदन उगाळून पाण्यात मिसळून प्यावे.
अंगावर पित्त उठल्यास ४-५ रिठे रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी कुस्करून ते पाणी अंगाला लावून सुकवावे.