बडीशेप आणि पुदीना ही एकत्र पाण्यात उकळून त्यांचा काढा दिवसातून दोनतीन वेळा घेतल्यास लहान मुलांच्या हातापायांना लागणार्या कळा आणि गोळे येतात ते बरे होतात.