लहान मुलांना कफ सुटत नसल्यास पांढरा कात २० ग्रॅम, दालचिनी १० ग्रॅम, खडीसाखर २० ग्रॅम यांची एकत्र पूड करून ठेवावी. दिवसातून ४-५ वेळा चिमूटभर तोंडात टाकावी