लहान मुलांचे सर्दीने डोके जड झाले तर हळदीचे तुकडे विस्तावर टाकून त्याचा धूर नाकातोंडाने घ्यावा. म्हणजे नाकातून पाणी बाहेर पडून डोक्याचा भार कमी होतो.