1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 28 मार्च 2020 (11:47 IST)

बजाज कंपनीकडून 100 कोटींची मदत

100 crore
चीनधील एका शहरात पोहोचलेला कोरोना व्हायरस आज जगाच्या कानाकोपर्‍यात  पोहोचला आहे. भारतात कोरोना व्हायरसची प्रचंड भीती पसरली आहे. कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी अनेक कंपन्या पुढे आल्या आहेत. कोरोना व्हारसला हरवण्यासाठी बजाज कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी  बजाज कंपनी तब्बल 100 कोटींची आर्थिक मदत करणार आहे. बजाज कंपनीची ही आतापर्यंतची मोठी मदत असणार आहे.