राज्यातील 50.70 लाख रुग्ण कोरोनामुक्त, 44,493 जणांना डिस्चार्ज

RT PCR
Last Modified शनिवार, 22 मे 2021 (08:06 IST)
राज्यातील कोरोना रुग्णांची दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे‌. राज्यात शुक्रवारी हजार 493 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णापैकी 50 लाख 70 हजार 801 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आज दिवसभरात 29 हजार 644 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55 लाख 27 हजार 092 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या राज्यात 3 लाख 67 हजार 121 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

राज्यात
शुक्रवारी
555 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 86 हजार 618 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.57 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून, सध्या 91.74 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात आतापर्यंत 3 कोटी 24 लाख 41 हजार 776 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 17.04 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 27 लाख 94 हजार 457 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 20 हजार 946 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

Strawberry Moon 2021 आज आकाशात अद्भुत दृश्य दिसेल, ...

Strawberry Moon 2021 आज आकाशात अद्भुत दृश्य दिसेल, स्ट्रॉबेरी मून उदयास येईल
आज संध्याकाळी सूर्य मावळताच चंद्र उदयास येईल, पण दृश्य भिन्न असेल. या दृष्टीस स्ट्रॉबेरी ...

12वी चा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणार

12वी चा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणार
सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य मंडळांना दहावीच्या आत बारावीच्या परीक्षेचे अंतरिम ...

‘डेक्कन क्वीन’नंतर पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसलाही ...

‘डेक्कन क्वीन’नंतर पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसलाही हिरवा कंदील
मुंबई : राज्यातील कोरोनाची साथ नियंत्रणात आल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाकडून मुंबई-नाशिक ...

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद राजकीय व्यक्तीकडे ...

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद राजकीय व्यक्तीकडे देण्यास वारकरी संप्रदायाचा विरोध
पंढरपूर : पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्ष पदावर वारकरी संप्रदायातील ...

देवेंद्र फडणवीस-जितेंद्र आव्हाड गुप्त भेट; महाराष्ट्राच्या ...

देवेंद्र फडणवीस-जितेंद्र आव्हाड गुप्त भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण
मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ...