राज्यात गुरुवारी 796 नवीन रुग्णांचे निदान

Last Modified शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (08:42 IST)
राज्यातील कोरोना बाधित
रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. गुरुवारी
राज्यातील कोरोनाची आकडेवारी हजाराच्या आत आली आहे. राज्यात बरे (Recover) होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह

रुग्णांची (active patient) संख्या 7 हजारावर आली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. राज्यात गुरुवारी
796 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 952 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात आतापर्यंत 64 लाख 85 लाख 290 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.71 टक्के आहे. तसेच 24 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 049 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
सध्या राज्यात 07 हजार 209 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 57 लाख 28 हजार 280 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 37 हजार 221 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 73 हजार 024 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 897 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

लग्नात शोककळा, नाचता नाचता मृत्यू

लग्नात शोककळा, नाचता नाचता मृत्यू
जगातील जवळपास सर्वच गोष्टींवर मानवाने ताबा मिळवला आहे. एक गोष्ट जी अजूनही त्याच्या ...

भारतात आढळला ओमिक्रॉन BA.4 व्हेरियंट चा पहिला रुग्ण

भारतात आढळला ओमिक्रॉन BA.4 व्हेरियंट चा पहिला रुग्ण
कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या BA.4 उप प्रकाराने भारतात दार ठोठावले आहे . देशातील ...

ट्रक अपघातात चौघांचा मृत्यू

ट्रक अपघातात चौघांचा मृत्यू
चंद्रपूर -मूल मार्गावरील अजयपूर गावाजवळ काल रात्री दोन ट्रक धडकून झालेल्या भीषण अपघातात ...

पुढील 2 दिवसांत मान्सून अरबी समुद्रात धडकणार, 'या' ...

पुढील 2 दिवसांत मान्सून अरबी समुद्रात धडकणार, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता
सध्या संपूर्ण देशात उष्णतेची लाट आली आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. सूर्य आग ओकत ...

लालू यादवांच्या अडचणीत पुन्हा वाढ, सीबीआयने गुन्हा नोंदवला, ...

लालू यादवांच्या अडचणीत पुन्हा वाढ, सीबीआयने गुन्हा नोंदवला, 15 ठिकाणी छापे
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत ...