दिलासादायक: मेक इन इंडिया टेस्ट कोरोना किट तयार झाले

Last Modified गुरूवार, 26 मार्च 2020 (08:53 IST)

भारताने पहिल्यांदाच मेक इन इंडिया टेस्ट किट तयार केलं.

याच किटच्या मदतीने काही तासांमध्ये संशयित व्यक्तीला कोरोनाची लागण झाली की नाही हे स्पष्ट होणार आहे. पुण्याच्या मायलॅब्सकंपनीने या उपयुक्त किटचा शोध लावला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या किटला मंजूरी दिली आहे.

लवकरच हा किट रुग्णांच्या तपासणीसाठी उपयोगात आणला जाणार आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हा किट अत्यंत उपयुक्त ठरेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढचा धोका ओळखून या लॅबनं आधीच संशोधन सुरू केलं आणि अवघ्या सहा आठवड्यांत हे मेड इन इंडिया किट तयार केलं.

मायलॅब्सचे प्रमुख डॉ. वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार,
कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी साकारण्यात आलेला हा किट अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या किटची किंमत फक्त १ हजार २०० रूपये आहे.
या किटचं वैशिष्ट्य म्हणजे किटद्वारे फक्त दोन तासांच्या आत रिपोर्ट मिळतील. या किटच्या मदतीने एका वेळी जवळपास १ हजार रक्तांचे नमुने तपासू शकतो.यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

म्हणून पोलिसांनी टक्कल करण्याचा घेतला निर्णय

म्हणून पोलिसांनी टक्कल करण्याचा घेतला निर्णय
कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी फतेहपूर सीकरी पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली ...

चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले

चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले
चीननं कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याचं आकडेवारीवरुन दिसत होतं. मात्र आता पुन्हा ...

मोदींनी सांगितलेले 'हे' पाच संकल्प

मोदींनी सांगितलेले 'हे' पाच संकल्प
सध्या सर्वत्र करोनानं थैमान घातलं आहे, करोनाविरुद्धतीची ही लढाई फार मोठी आहे. आपण ...

बाप्परे, ४३ डॉक्टर, ५० वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी ...

बाप्परे, ४३ डॉक्टर, ५० वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी क्वारंटाईन
पिंपरी-चिंचवड शहरात ४३ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन ...

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली
जर स्पर्धा रद्द झाल्या तर भारतीय क्रिकेटपटूंचे पगार कापण्यात येतील, असे वक्तव्य भारतीय ...