खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांना कोरोना

Last Modified शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (08:03 IST)
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोविड चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. ते स्वतः उपचारासाठी लीलावती हॉस्पिटल दाखल झाले आहेत.

गेली सहा महिने कोविड मध्ये ते मतदार संघात सक्रीय आहेत.तर मतदार संघातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मतदारसंघाच्या विविध भागांचा पाहणी दौरा केला आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी वर्सोवा लोखंडवाला भागाच्या समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासन, स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी केली
होती.

दरम्यान खासदार गजानन कीर्तिकर यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की,माझी कोविड 19ची तपासणी करून घेतली,ती पॉझिटिव्ह आली.तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने प्रकृती उत्तम आहे व मी इस्पितळात उपचार घेत आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की,आपण योग्य ती काळजी घ्यावी व आवश्यक खबरदारी बाळगावी. त्यांचे गोरेगाव पूर्व आरे रोड येथील स्नेहदीप कार्यालय काही दिवस खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवले असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.


यावर अधिक वाचा :

लीक झालेल्या डेटाविषयी मोठा खुलासा:स्वतः मार्क झुकरबर्ग ...

लीक झालेल्या डेटाविषयी मोठा खुलासा:स्वतः मार्क झुकरबर्ग व्हाट्सएप वापरत नाहीत! जाणून घ्या कोणता अॅप वापरतात ते
कोट्यवधी मोबाइल यूजर्स चॅटिंगसाठीव्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात, पण स्वतः व्हाट्सएपचा मालक ...

आयसीसी क्रमवारी : झुलन गोस्वामी व स्मृती मंधाना आपल्या ...

आयसीसी क्रमवारी : झुलन गोस्वामी व स्मृती मंधाना आपल्या स्थानावर कायम
भारताची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना, वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी व अष्टपैलू दीप्ती ...

कनाडामध्ये कोरोनाने चिंता वाढवली, बऱ्याच ठिकाणी मूळ विषाणू ...

कनाडामध्ये कोरोनाने चिंता वाढवली, बऱ्याच ठिकाणी मूळ विषाणू पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे
ओटावा कॅनडामध्ये कोरोनाव्हायरसबद्दल एक नवीन चिंता निर्माण झाली आहे. आरोग्य आधिक्यांनी अशी ...

आपल्या Jio नंबर वरून कॉलर ट्यून कसे काढावेत, संपूर्ण ...

आपल्या Jio नंबर वरून कॉलर ट्यून कसे काढावेत, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना विनामूल्य Jio कॉलर ट्यून प्रदान करते. प्रीपेड किंवा ...

.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!

.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!
आरोग्य दिनी सांभाळा, आरोग्य स्वतःचे, रक्षण करा, रोगराई पासून घरदाराचे, समाजाचे ही ...

कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे मुलांवर काय प्रभाव पडतं आहे, ...

कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे मुलांवर काय प्रभाव पडतं आहे, वाचा
जगातिक साथीचा आजार Covid19 च्या नवीन स्ट्रेनचा प्रभाव मुलांसाठी अधिक घातक आहे का? सुमारे ...

Samsung Galaxy F12 स्मार्टफोनची आज प्रथम विक्री, फक्त 9999 ...

Samsung Galaxy F12 स्मार्टफोनची आज प्रथम विक्री, फक्त 9999 मध्ये कसे मिळवू शकता हे जाणून घ्या
गेल्या आठवड्यात सॅमसंगने नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F12 भारतीय बाजारात बाजारात आणला. ...

बेड न मिळाल्याने अखेरचा श्वास घरातच घेतला, ; पुण्यातील ...

बेड न मिळाल्याने अखेरचा श्वास घरातच घेतला, ; पुण्यातील दुर्देवी घटना
पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच एका कोरोनाबाधित 51 वर्षीय ...

गेल्या 24 तासात विक्रमी 63 हजारांपेक्षा अधिक रुग्ण, 349 ...

गेल्या 24 तासात विक्रमी 63 हजारांपेक्षा अधिक रुग्ण, 349 जणांचा मृत्यू
राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून ...

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला प्रतिसाद देत सोमवारपासून ...

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला प्रतिसाद देत सोमवारपासून दुकान सुरु करण्याचा ठराव –  संतोष मंडलेचा, अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर
ब्रेक द चेनचा निर्णयात बदल करण्याबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक ...