1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 4 एप्रिल 2020 (08:32 IST)

धक्कादायक : मुंबई विमानतळावर तैनात CISF चे 11 जवान कोरोना पॉझिटिव्ह

mumbai airport
मुंबई विमानतळावर तैनात असलेल्या CISF च्या 11 जवानांना कोरोनाची (CISF Jawans Tested Corona Positive) लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. CISF नुसार, 142 जवानांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यापैकी काल 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, तर आज आखणी 7 जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता धाकधूक (CISF Jawans Tested Corona Positive) वाढली आहे.