शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: हैदराबाद , मंगळवार, 7 एप्रिल 2020 (07:33 IST)

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 14 एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ठेवा अशी मागणी मदी सरकारकडे केली आहे. यासाठी त्यांनी बीसीजीच्या अहवालाचा हवाला दिला आहे.

3 जूनपर्यंत भारतात परिस्थिती आटोक्यात येईल असे या अहवालात म्हटलचे राव यांनी स्पष्ट केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवण्याची मागणी केली आहे. खरेतर लॉकडाउन संपण्यासाठी 14 एप्रिल ही तारीख अजून उजाडाची आहे.