राज्याला तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका, कोविड टास्क फोर्सने केलं सावध

corona kids
Last Updated: शुक्रवार, 18 जून 2021 (11:49 IST)
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचं चित्र बघून निर्बंधात सूट देण्यात येत आहे. मात्र राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं राज्यानं नियुक्त केलेल्या टास्क फोर्सनं बुधवारी सांगितलं.

कोविडच्या नियमांचं योग्य पालन न केल्यास एक ते दोन महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती टास्क फोर्सनं व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी आवश्यक औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत कोरोना व्हायरसचा डेल्टा प्लस व्हेरिएंट शिरकाव करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याच्या आरोग्य विभागानुसार पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या खूपच जास्त होती. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेतही रुग्णांची संख्या जास्त असण्याची शक्यता जास्त आहे.

कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेत राज्यात सुमारे 19 लाख आणि दुसऱ्या लाटेत सुमारे 40 लाख रुग्णांची नोंद झाली. तसंच तिसऱ्या लाटेत कोरोनाचे 8 लाख सक्रिय रूग्णही दिसू शकतात, ज्यांपैकी त्यात दहा टक्के मुलांचा समावेश असू शकतो, असं आरोग्य अधिकाऱ्यानं म्हटलं आहे .
कोविड 19 च्या तिसर्‍या लाटेसाठी तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत आरोग्य विभागानं संभाव्य परिस्थिती मांडली. बैठकीत संभाव्य औषधे, त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद, आरटीपीसीआर कीट, मास्क, पीपीई किट्स अशा बाबींवर विस्तृत चर्चा झाली.


यावर अधिक वाचा :

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती
अखेर मान्सूनने संपूर्ण देशातून घेतला निरोप घेतला आहे. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र ...

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या
प्राण्यांशी संबंधित अनेक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेदार असतात, ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी महागला
डिझेलच्या भाववाढीमुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव ...

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले
महागड्या स्मार्टफोनसाठी किडनी विकल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत परंतु ओडिशामधील एका ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास तुरुंगवास
जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विविध देशांच्या सरकारांनी ...

इलॉन मस्कची संपत्ती एका दिवसात 2,71,50,00,000,000 रुपयांनी ...

इलॉन मस्कची संपत्ती एका दिवसात 2,71,50,00,000,000 रुपयांनी वाढली
अनेकदा चर्चेत राहणारा इलॉन मस्क आता आणखी श्रीमंत झाले आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क ...

Bank FD Rates: सणासुदीच्या काळात या 10 बँका देत आहे मोठा ...

Bank FD Rates: सणासुदीच्या काळात या 10 बँका देत आहे मोठा फायदा, तुम्हाला 1 वर्षाच्या FD वर मोठे व्याज मिळेल
जर तुम्ही सणासुदीच्या काळात बँक एफडी मिळवण्याचा विचार करत असाल तर. तर आज आम्ही तुम्हाला ...

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना 92 व्या वर्षी कॅन्सर, ...

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना 92 व्या वर्षी कॅन्सर, केले ‘हे’ आवाहन
महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी सत्यशोधक चळवळीतील झुंजार नेतृत्व असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक ...

Bank Holiday List : नोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद, ...

Bank Holiday List : नोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद, सुट्ट्यांची यादी बघा
Bank Holidays in November 2021 तुम्हीही नोव्हेंबर महिन्यात बँकेशी संबंधित काम करणार असाल ...

वानखेडेंवर मलिकांचा लेटर बॉम्ब, स्पेशल 26 बाबत केला ...

वानखेडेंवर मलिकांचा लेटर बॉम्ब, स्पेशल 26 बाबत केला गोप्यस्फोट; जाणून घ्या पत्रात?
एनसीबीचे समीर वानखेडे यांच्याबाबत मंत्री नवाब मलिक यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. ...