राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी काहीशी वाढ

coorna
Last Modified शुक्रवार, 18 जून 2021 (09:33 IST)
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोनाबाधितांचा आकडा वाढला होता. गुरुवारीही कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी वाढ झाली. बुधवारी ९३५० कोरोनाबाधितांची नोंद झाली होती, तर गुरुवारी हा आकडा ९८३० इतका झाला. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५९ लाख ४४ हजार ७१० झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार ९६० इतकी झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८८,५७,६४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,४४,७१० (१५.३० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,५०,६६३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ४९६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
गुरुवारी राज्यात २३६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यामध्ये मुंबई २०, ठाणे १५, पालघर १४, नाशिक १७, अहमदनगर १७, पुणे १३, सातारा ३३, कोल्हापूर २८, सांगली १७, रत्नागिरी १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण २३६ मृत्यूंपैकी १६७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.राज्यात आतापर्यंत १ लाख १६ हजार ०२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९५ टक्के एवढा आहे. राज्यात ५ हजार ८९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,८५,६३६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६४ टक्के एवढे झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे बुधवारच्या तुलनेत गुरुवारी काहीसे घटलेले दिसले.


यावर अधिक वाचा :

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती
अखेर मान्सूनने संपूर्ण देशातून घेतला निरोप घेतला आहे. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र ...

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या
प्राण्यांशी संबंधित अनेक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेदार असतात, ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी महागला
डिझेलच्या भाववाढीमुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव ...

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले
महागड्या स्मार्टफोनसाठी किडनी विकल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत परंतु ओडिशामधील एका ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास तुरुंगवास
जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विविध देशांच्या सरकारांनी ...

ही महिला वयाच्या 24 व्या वर्षी 21 मुलांची आई बनली

ही महिला वयाच्या 24 व्या वर्षी 21 मुलांची आई बनली
'मुले फक्त दोनच चांगली असतात', जॉर्जियामध्ये राहणाऱ्या क्रिस्टीना ओझटर्कचा यावर विश्वास ...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर आणखी एका मंत्र्याचा पाठिंबा, ...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर आणखी एका मंत्र्याचा पाठिंबा, फोटो ट्विट करत विचारला ‘हा’ सवाल
मुंबईत क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB कडून करण्यात आलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीचे ...

प्रकाश आंबेडकरांची अशोक चव्हाणांना थेट धमकी?; म्हणाले – ...

प्रकाश आंबेडकरांची अशोक चव्हाणांना थेट धमकी?; म्हणाले – ‘बायको-सासुबरोबर जेलमध्ये जायचं का?’
गलूर विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त वंचित आघाडीच्या वतीने प्रचार सभा आयोजित केली होती. या ...

इलॉन मस्कची संपत्ती एका दिवसात 2,71,50,00,000,000 रुपयांनी ...

इलॉन मस्कची संपत्ती एका दिवसात 2,71,50,00,000,000 रुपयांनी वाढली
अनेकदा चर्चेत राहणारा इलॉन मस्क आता आणखी श्रीमंत झाले आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क ...

Bank FD Rates: सणासुदीच्या काळात या 10 बँका देत आहे मोठा ...

Bank FD Rates: सणासुदीच्या काळात या 10 बँका देत आहे मोठा फायदा, तुम्हाला 1 वर्षाच्या FD वर मोठे व्याज मिळेल
जर तुम्ही सणासुदीच्या काळात बँक एफडी मिळवण्याचा विचार करत असाल तर. तर आज आम्ही तुम्हाला ...