अश्विन महिन्याच्या त्रयोदशीला धनतेरस अर्थात धनत्रयोदशी हा सण देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. हा दिवस धन्वंतरी देवांचा जन्मदिवस असून त्यांच्या पूजेबरोबरच या दिवशी कुबेर, लक्ष्मी, गणेश आणि यम यांचीही पूजा केली जाते. चला जाणून घेऊया घरी या देवांची पूजा कशी करावी. सोप्या पद्धतीने पूजा (धनतेरस...