सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (17:14 IST)

Diwali 2022 कधी आहे, जाणून घ्या दिवाळी शुभ मुहूर्त

diwali
आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळी सण साजरा केला जातो. आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते. यंदा 24 ऑक्टोबर 2022 रोजी लक्ष्मी पूजन केले जाईल. दुसर्‍या दिवशी 25 ऑक्टोबर रोजी सूर्य ग्रहण असेल. तर चला जाणून घ्या दिवाळी चे शुभ मुहूर्त
 
अमावस्या तिथि : 24 अक्टूबर को शाम 5 बजकर 27 मिनट तक चतुर्दशी तिथि रहेगी इसके बाद अमावस्या जो 25 अक्टूबर को 4 बजकर 18 मिनट तक रहेगी। स्थानीय समय अनुसार तिथि में 1-2 मिनट की घट-बढ़ रहती है।
 
24 ऑक्टोबर 2022 दिवाळी पंचांग मुहूर्त आणि योग | 24 october 2020 Diwali Muhurt:
 
- अभिजित मुहूर्त : 11:59 ते दुपारी 12:46 पर्यंत. खरेदी करु शकता.
- विजय मुहूर्त : दुपारी 02:18 ते 03:04 पर्यंत. खरेदी आणि पूजा करु शकता.
- गोरज मुहूर्त : संध्याकाळी 05:58 ते 06:22 पर्यंत. पूजा-आरती करता येईल.
- संध्याकाळ मुहूर्त : संध्याकाळी 06:10 ते 07:24 पर्यंत. पूजा-आरती करु शकता.
- निशिता मुहूर्त : रात्री 11:58 ते 12:48 पर्यंत. पूजा-आरती करता येईल.
 
- लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त: 24 ऑक्टोबर संध्याकाळी 06:53 ते रात्री 08:16 पर्यंत.
 
दिवाळी शुभ योग | Shubh Yog of Diwali 2022:
- हस्त नक्षत्र 2 वाजून 43 मिनिटापासून. यानंतर चित्रा नक्षत्र असेल.
- वैधृति योग 2 वाजून 32 मिनिटापर्यंत. नंतर विश्कुम्भ योग.