suvichar
✕

पान गुलकंद सरबत उन्हाळ्यासाठी एक अतिशय थंड आणि सुगंधी पेय

Updated: रविवार, 10 मे 2026 (15:13 IST)
दूध किंवा पाणी: २-३ ग्लास (थंड)
बर्फाचे तुकडे: गरजेनुसार
हिरवा खाण्याचा रंग: १ थेंब (पर्यायी)
 
कृती-
सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात पानांचे तुकडे, गुलकंद, बडीशेप आणि वेलची पूड घ्या. थोडे पाणी किंवा दूध घालून याची अगदी बारीक पेस्ट तयार करा. जर तुम्हाला सरबत अगदी गुळगुळीत हवे असेल, तर ही पेस्ट एका गाळणीने गाळून घ्या. पानांचे छोटे तुकडे चालणार असतील तर गाळण्याची गरज नाही. आता या पेस्टमध्ये उरलेले थंड दूध किंवा पाणी आणि चवीनुसार साखर घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्या.  ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाका आणि त्यावर तयार सरबत ओता. वरून सजावटीसाठी थोडे सुके खोबरे किंवा गुलाबाच्या पाकळ्या टाकू शकता.
ALSO READ: Summer Recipe पारंपरिक थंडगार कोकम सरबत
खास टिप्स-
जर तुम्हाला 'मिल्कशेक' सारखी चव हवी असेल तर दूध वापरा, आणि जर 'रिफ्रेशिंग' पेय हवे असेल तर पाणी वापरा.
यामध्ये तुम्ही थोडी मिरेपूड किंवा काळे मीठ टाकल्यास एक वेगळीच चटपटीत चव येते.
तुम्ही याचे मिश्रण बनवून फ्रीजमध्ये २-३ दिवस ठेवू शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: बनवायला अत्यंत सोपे असून पचनासाठीही खूप फायदेशीर बडीशेपचे सरबत
Edited by-Dhanashri Naik
ALSO READ: Gulkand Kulfi recipe बाजारासारखी मलाईदार आणि सुगंधी गुलकंद कुल्फी आता घरीच बनवा
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

बसताना किंवा उठताना पायांची हाडे कटकटतात का? जाणून घ्या ५ प्रमुख कारणे!

कफाचा त्रास कमी करण्यासाठी करा ही २ योगासने; श्वसनास मिळू शकतो आराम!

वेदांचे आशीर्वाद; पौराणिक कथा राजकुमार आणि भिक्षुकाची

रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या हृदयाचे आरोग्य का धोक्यात येते? समजून घ्या प्रमुख कारणे

शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी कणकेत काय घालावे? प्रमाण आणि कृती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments