जास्त कडक कॉफी तयार करून ती फ्रीजमध्ये ठेवावी. कॉफीत आइसक्रीम घालायचा असल्यामुळे साखर थोडी कमी टाकावी. अगदी थंड झाल्यावर त्यात आइसक्रीम घालून मिक्सरमधून घुसळून घ्यावे. फेसासकट ग्लासमध्ये घालून वर पुन्हा थोडे आइसक्रीम घालून पिण्यास द्यावे...