मंगळवार, 28 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

लस्सी

मलईचे दही
साहित्य : मलईचे दही, साखर, मीठ, गुलाबाचे पाणी, बर्फ.
कृती : दह्यात पाणी, साखर व चवीपुरते मीठ घालून मिक्सरमध्ये घुसळून घ्यावे. नंतर ग्लास मध्ये पिण्यात देताना वर थोडी साय व गुलाबाचे पाणी व बर्फ घालावे.