1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दसरा
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (12:30 IST)

दसरा 2021 विजय मुहूर्त

Dussehra 2021 shubh muhurat
दसर्‍याला अभिजीत आणि विजय मुहूर्त याचे खूप महत्व आहे. या दिवशी शस्त्र पूजन आणि रावण दहन यासह श्रीराम आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते. जाणून घ्या विजयी मुहूर्त -
 
तिथी : दशमी
वार : शुक्रवार
तारीख : 15 ऑक्टोबर 2021
अभिजीत मुहूर्त : सकाळी 11 वाजून 43 मिनिटापासून से दुपारी 12 वाजून 30 मिनिटापर्यंत. या मुहूर्तात केलेली पूजा यश आणि विजय देण्यास शुभ ठरते.
 
विजय मुहूर्त : दुपारी 2 वाजून 01 मिनिटे 53 सेकंद ते दुपारी 2 वाजून 47 मिनिटे 55 सेकंदापर्यंत
अपराह्न मुहूर्त : 1 वाजून 15 मिनिटे 51 सेकंद ते 3 वाजून 33 मिनिटे 57 सेकंदापर्यंत.
 
दसरा सण आश्विन शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला अपराह्न काळात साजरा केला जातो. ही वेळ सूर्योदयानंतर दहाव्या मुहूर्तापासून बाराव्या मुहूर्तापर्यंत असते.
 
दशमी तिथी: दशमी तिथी 14 ऑक्टोबर 2021 दिन गुरुवार संध्याकाळी 06 वाजून 52 मिनिटापासून प्रारंभ होऊन 15 ऑक्टोबर 2021 दिन शुक्रवारी संध्याकाळी 06 वाजून 02 मिनिटाला संपेल.
 
टीप: तारीख आणि वेळ स्थानिक वेळेनुसार किंचित बदलते.