मंगळवार, 19 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दसरा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 ऑक्टोबर 2018 (17:04 IST)

दसर्‍याच्या दिवशी विड्याचे सेवन करण्यामागे हे आहे 4 कारण ...

विजयादशमी अर्थात दसर्‍याचा सण संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. या दिवशी काही परंपरा देखील असतात, ज्यात एक आहे हनुमानाला पानाचा विडा अर्पित करणे आणि त्या विड्याचे सेवन करणे. खास करून जेव्हा हा सण मंगळवारी येतो. 
 
कारण - विड्याला प्रेम आणि विजयाचा प्रतीक मानण्यात आले आहे. तसेच विड्या शब्दाचा आपला एक विशेष महत्त्व आहे, ज्याला कर्तव्याच्या रूपात वाईटपणावर चांगल्यापणाची विजय मिळवण्यासाठी देखील बघण्यात येते. 
 
हेच कारण आहे की दसर्‍याच्या दिवशी रावण दहनानंतर विड्याचे सेवन केले जाते. दसर्‍याच्या दिवशी पानाचे सेवन करून लोक असत्या वर सत्याच्या विजयाचा आनंद साजरा करतात. पण या विड्याला रावण दहना अगोदर हनुमानाला अर्पित केला जातो, ज्याने त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळतो.
 
दसर्‍याच्या पानाने सेवन करण्यामागे एक कारण अजून आहे की या वेळेस मोसमात बदल होतो, ज्यामुळे संक्रामक आजारांचा धोका वाढतो. अशात विड्याचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असते. 
 
एक कारण असे नवरात्र‍ित 9 दिवसाचा उपास केल्याने पचन क्रिया प्रभावित होते. अशात पानाचे सेवन केल्याने भोजन पचण्यास सोपे जाते.