बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. निवडणूक 08
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 8 डिसेंबर 2008 (17:12 IST)

दिल्लीत पराभव, जेटलींनी जबाबदारी घेतली

दिल्ली विधानसभा निवडणूकीत पराभव स्वीकारला असून मतदारांनी कॉंग्रेसला स्पष्ट जनाधार दिल्याचे, ‍भाजपचे सरचिटणीस आणि प्रभारी अरूण जेटली यांनी म्हटले आहे.

दिल्लीत पक्षाच्या पराभवासाठी आपण नैतिक जबाबदारी स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या पराभवास विविध मुद्दे कारणीभूत असून पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत यांवर चर्चा होईल, असे ते म्हणाले.