गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By वेबदुनिया|

पनीरी पिस्ता शॅडो

साहित्य : 250 ग्रॅम पनीर, 50 ग्रॅम पिठी साखर, 2 मोठे चमचे काजूचे काप, 2 मोठे चमचे बदाम व पिस्ता काप, 2 चमचे मनुका, 4 मोठे चमचे मिल्क पावडर. 

कृती : सर्वप्रथम पिठी साखर व मिल्क पावडरला चांगल्या प्रमाणे एकजीव करावे. या मिश्रणाचे गोळे करून दिव्यासारखा आकार द्यावा, आता पिठी साखरेत काजू, बदाम, पिस्ते व किसमिस घालून थोडं गरम करून थंड करावे. या सारणाला दिव्यात भरावे. वरून पिस्त्याच्या कापने सजवून सर्व्ह करावे.