सही वेळ साधून बॉलीवूडमध्ये आलेली काजोल सही वेळेलाच टॉपवर पोचली आणि सहीवेळेलाच लग्न करून बॉलीवूडला निरोप दिला. तिची लग्नानंतरची एंट्रीही झक्कास झाली आता काजोलने निर्णय घेतला आहे, की आता केवळ निवडक चित्रपट करायचे.
आतापर्यंत 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या काजोलने तीन चित्रपटांमध्ये विशेष भूमिका केली आहे. तीनही खान (शाहरुख-सलमान-आमीर. यांच्यासोबत तिची जोडी हीट ठरली. मात्र ज्या-ज्या कलावंताने काजोलसह चित्रपट करिअर सुरू केले त्यांच्यासाठी ती अनलकी ठरली. कमल सदाना, विकास भल्ला आणि रोहित भाटिया याचे उदाहरण आहेत. पती अजय देवगण सोबत तिने सर्वाधिक 6 चित्रपट केले.
बेखुदी (31 जुलै 1992) - कमल सदाना बाजीगर (12 नोव्हेंबर 1993) - शाहरुख खान उधार की जिंदगी (1994) - रोहित भाटिया ये दिल्लगी (1994) - अक्षय कुमार/ सैफ सली खान करण अर्जुन (13 जानेवारी 1995) - शाहरुख खान ताकत (23 जून 1995) - विकास भल्ला हलचल (4 ऑगस्ट 1995) - अजय देवगण गुण्डाराज (8 सप्टेंबर 1995) - अजय देवगण दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे (20 ऑक्टोबर 1995) - शाहरुख खान बंबई का बाबू (22 मार्च 1996) - सैफ अली खान गुप्त (4 जुलै 1996) - बॉबी देओल हमेशा (12 सप्टेंबर 1997) - सैफ अली खान इष्क (28 नोव्हेंबर 1997) - अजय देवगण प्यार किया तो डरना क्या (27 मार्च 1998) - सलमान खान डुप्लिकेट (7 मे 1998) - पाहुणी कलावंत दुश्मन (29 मे 1998) - जस अरोरा / संजय दत्त प्यार तो होना ही था (27 मार्च 1998) - अजय देवगण कुछ कुछ होता है (16 ऑक्टोबर 1998) - शाहरुख खान दिल क्या करें (1999) - अजय देवगण हम आपके दिल में रहते हैं (22 जानेवारी 1999) - अनिल कपूर होते-होते प्यार हो गया (2 जुलै 1999) - जैकी श्रॉफ / अतुल अग्निहोत्री राजू चाचा (डिसेंबर 2000) - अजय देवगण कुछ खट्टी कुछ मिठी (जानेवारी 2001) - सुनील शेट्टी कभी खुशी कभी गम (14 डिसेंबर 2001) - शाहरुख खान कल हो ना हो (28 ऑक्टोबर 2003) - पाहुणी कलावंत फना (26 मे 2006) - आमिर खान
IFM
कभी अलविदा ना कहना (11 ऑगस्ट 2006) - पाहुणी कलावंत यु मी और हम (डिसेंबर 2007) - अजय देवगण हाल-ए-दिल (20 जून 2008) पाहुणी कलावंत