बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Updated : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 (12:48 IST)

विघ्न दूर करण्यासाठी मंत्र

गणपतीची मनपूर्वक आराधना केल्यास आपल्या कामात येणारे अडथळे दूर होतात. असेच या मंत्राचा जप केल्याने सर्व विघ्न दूर होऊन यश हाती लागतं.
 
गणपतिर्विघ्नराजो लम्बतुण्डो गजाननः।
द्वैमातुरश्च हेरम्ब एकदन्तो गणाधिपः॥
विनायकश्चारुकर्णः पशुपालो भवात्मजः।
द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत्‌॥
विश्वं तस्य भवेद्वश्यं न च विघ्नं भवेत्‌ क्वचित्‌।

 
गणपति, विघ्नराज, लम्बतुण्ड, गजानन, द्वैमातुर, हेरम्ब, एकदन्त, गणाधिप, विनायक, चारुकर्ण, पशुपाल आणि भवात्मज- हे गणपतीचे नावं आहे. पहाटे उठून या मंत्राचा जप करणार्‍यांचा कामातील अडथळे दूर होतात.