गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By

गणपतीची मूर्ती निवडताना हे नियम लक्षात ठेवा

Ganesh Chaturthi
मूर्ती शक्यतो बसलेली असावी
एक ते दीड फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी
मूर्ती चिकणमाती किंवा शाडूची असावी
एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण करणारा
एका हाती मोदक आणि दुसर्‍या हाताची वरदमुद्रा असलेला
मुर्तीचे हात, पाय, डोळे, कान सुबक असावे
पाटावर, सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम
चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये
शिव-पार्वतीसोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती निषिद्ध आहे
या दरम्यान हिंसा, वाद, संभोग, क्रोध, खोटे बोलणे, निंदा अश्या वाईट सवयींपासून दूर राहावे.