शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गावोगावचे गणपती
Written By वेबदुनिया|

बिहारमधील चांदिया गणपती

बिहारमधील चांदिया गणपती
बिहार राज्यातील शरीफ येथे सुप्रसिध्द असे 'चांदिया' गणेश मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती अनेक वेळा चोरट्यांनी लांबविली. परंतु येथील भाविकांनी तितक्याच गणेश मूर्ती स्थापन केल्या आहे.