1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गावोगावचे गणपती
  4. khajaran ganapati

इंदुरचा बडा गणपती

इंदुरचा बडा गणपती
मध्यप्रदेशातील इंदूर येथे बडा गणपती मंदिर असून गणेशाची महाकाय मुर्ती आहे. मंदिर मोठे असून नवसाला पावणारा गणपती आहे. गणेश मूर्ती बारा फुट उंचीची असून विशाल आहे. गणेशाचे विशाल व अतिशय सुंदर रूप पाहून गणेशभक्त आकर्षित होत असतात. संकष्‍ट चतुर्थी, गणेशोत्सवात भाविकांची मोठी गर्दी असते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा