1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरुपौर्णिमा
Written By
Last Modified: बुधवार, 9 जुलै 2025 (10:42 IST)

दत्तगुरूंच्या भक्तांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

dattatreya ashtakam
गुरु पौर्णिमेच्या पवित्र दिवशी दत्तगुरूंच्या कृपेने 
तुमचे जीवन ज्ञान, शांती आणि समृद्धीने भरले जावो.
दत्तगुरूंच्या भक्तांसाठी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!
 
दत्तगुरू यांच्या कृपेने तुमचे जीवन आनंद, ज्ञान आणि समृद्धीने परिपूर्ण होवो!
दत्तगुरूंच्या भक्तांसाठी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!
 
गुरु पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त श्री दत्तगुरूंना वंदन 
आणि दत्तगुरूंच्या भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!
 
दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनात ज्ञान, शांती आणि समृद्धी नांदो!
जय गुरुदेव दत्त!
 दत्तगुरूंच्या भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!
 
! दत्तगुरूंच्या कृपेने आपल्या आयुष्यात
 सुख, समृद्धी आणि शांती नांदो, हीच सदिच्छा! 
दत्तगुरूंच्या भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!
 
आता नको दिव्यदृष्टी, आता नको ही जडसृष्टी
फक्त असावी आपल्यावर, आपल्या सद्गुरुंची कृपादृष्टी 
दत्तगुरूंच्या भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!
 
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः
आपणा सर्वांना हा दिवस 
अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो ही सदिच्छा...
दत्तगुरूंच्या भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!
 
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन 
मी तूपणाची झाली बोळवण, एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान
श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय
दत्तगुरूंच्या भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!
 
दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो 
आणि तुमचे आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा
दत्तगुरूंच्या भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!
 
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...
दत्तगुरूंच्या भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!
Edited By - Priya Dixit