शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

56 भोग: जाणून घ्या देवाला दाखवले जाणारे नैवेद्य

हिंदू धर्मात छप्पन भोग म्हणून देवाला नैवेद्य दा‍खविण्याची परंपरा आहे. जा़णून घ्या त्यात सामील पदार्थांचे नावं:
1. भक्त (भात),
2. सूप (डाळ),
3. प्रलेह (चटनी),
4. सदिका (कढी),
5. दधिशाकजा (दही पातळ भाजी),
6. सिखरिणी (सिखरन),
7. अवलेह (सरबत),
8. बालका (बाटी),
9. इक्षु खेरिणी (मुरंबा),
10. त्रिकोण (साखरेचा),
11. बटक (वडा),
12. मधु शीर्षक (मठरी),
13. फेणिका (फेणी),
14. परिष्टश्च (पूरी),
15. शतपत्र (खजला),
16. सधिद्रक (घेवर),
17. चक्राम (मालपुआ),
18. चिल्डिका (चोला),
19. सुधाकुंडलिका (जिलबी),
20. धृतपूर (मेसू),
21. वायुपूर (रसगुल्ला),
22. चन्द्रकला (मिष्ठान),
23. दधि (कोशिंबीर),
24. स्थूली (थूली),
25. कर्पूरनाड़ी (लवंगपूरी),
26. खंड मंडल (खुरमा),
27. गोधूम (भरडलेले धान्य),
28. परिखा,
29. सुफलाढय़ा (बडीशेप),
30. दधिरूप (बिलसारू),
31. मोदक,
32. शाक (भाजी),
33. सौधान (लोणचे),
34. मंडका (मोठ),
35. पायस (खीर),
36. दधि (दही),
37. गोघृत (गायीचे तूप),
38. हैयंगपीनम (लोणी),
39. मंडूरी (साय),
40. कूपिका (रबडी),
41. पर्पट (पापड),
42. शक्तिका (काकवी),
43. लसिका (लस्सी),
44. सुवत,
45. संघाय (मोहन),
46. सुफला (सुपारी),
47. सिता (वेलची),
48. फळ,
49. तांबूल,
50. मोहन भोग, 
51. लवण,
52. कषाय,
53. मधुर,
54. तिक्त,
55. कटु,
56. अम्ल.