सोमवार, 6 ऑक्टोबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

एकादशीला या वस्तू ग्रहण करु नये..

hindu dharm rules
एकादशीचा उपास करणार्‍या श्रद्धालुंनी दशमीला या पदार्थांचा त्याग करायला हवं.
 
 
1. तांब्याच्या भांडण्यात भोजन करणे
 
2. मास
 
3. मसूर डाळ
 
4. चण्याची भाजी
 
5. बाजरी
 
6. मध
 
7. दुसर्‍यांकडील अन्न
 
8. दुसर्‍यांदा जेवण
 
9. स्त्री प्रसंग
 
10. व्रत असलेल्या दिवशी जुगार खेळू नये
 
11. या उपवासात मीठ, तेल आणि अन्न वर्ज्य आहे
 
12. या दिवशी राग, खोटं बोलणे आणि भाषण देणे टाळावे
 
13. एकादशीच्या दिवशी विडा खाणे, दळणे, दुसर्‍यांची निंदा करणे तसेच पापी लोकांशी बोलणे टाळावे.