शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

9 गुप्त गोष्टी ज्या कोणालाही सांगू नये... (व्हिडिओ)

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही रहस्य असे असतात जे ते लोकं नेहमी लपवून ठेवतात. शास्त्रांप्रमाणे अश्या 9 गोष्टी आहे ज्या गुप्त ठेवाव्या. त्याबद्दल कोणालाही सांगू नये.

1. आपले वय
2. धन
3. घरातील गुप्त
4. मंत्र
5. संभोग
6. औषध
7. तप
8. दान
9. अपमान
 
 
पुढे वाच अश्या 9 गोष्टी ज्या लपवू नाही....

शास्त्रांनुसार 9 गोष्टी अश्या आहेत ज्या लपवू नये. आपल्या विश्वासू लोकांना याबाबत नक्की सांगावे. 


 
1. ऋण घेणे
2. कर्ज फेडणे
3. दान मध्ये प्राप्त झालेली वस्तू
4. अभ्यास
5. विकलेली वस्तू
6. कन्यादान
7. वृषोत्सर्ग
8. एकांतात केलेले पाप
9. आनंदाच्या बातमीबद्दल