मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

स्वप्नात दिसले बदाम आणि अंडी तर याचा अर्थ जाणू घ्या...

बर्‍याच वेळा स्वप्न आमच्या भविष्याबद्दल बरेच काही सांगतात. कधी कधी असे ही होते की ज्या घटना आमच्याबरोबर घडतात त्याचा आभास आम्हाला फार आधीच स्वप्नात होऊन जातो. फक्त त्याला समजण्याची गरज आहे. जाणून घ्या काय अर्थ निघतो स्वप्नात दिसलेल्या या वस्तूंचा -
 
बदाम खाणे -  धनप्राप्ती  
अंडी खाणे -  पुत्रप्राप्ती  
स्वत:चे पांढरे कसे दिसणे - आयुष्य वाढणे  
विंचू दिसणे - प्रतिष्ठा प्राप्त होणे  
पर्वतावर चढणे - प्रगती होणे  
फूल दिसणे - प्रियकर मिळणे  
शरीरावर जखम होणे - धनप्राप्तीचे योग  
पिंजरा दिसणे - कैद होण्याचे योग  
पुलावर चढणे - समाजासाठी काम करणे  
तहान लागणे - लोभ वाढणे  
पान खाणे - सुंदर स्त्रीची प्राप्ती होणे  
पाण्यात बुडणे - चांगले काम करणे  
तलवार दिसणे - शत्रूवर विजय मिळवणे