सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

संध्याकाळी ही 5 कामे करणे टाळा

* संध्याकाळी साफ-सफाई करणे टाळावे. आरोग्यासाठी नुकसानदायक ठरतं.

* सूर्यास्तावेळी जेवण करणे टाळावे. याने पोटासंबंधी आजार होण्याची शक्यता असते.

* संध्याकाळी झोपू नये. याने पचनक्रिया गडबडते.

* संध्याकाळी झाडांना हात लावू नये. विशेष म्हणजे तुळशीचे पाने तोडू नये. दारिद्र्य येतं.

* संध्याकाळी शारीरिक संबंध स्थापित करणे टाळावे. आजार होण्याची शक्यता असते.