का करावा उपास?
कोणतीही पूजापाठ किंवा सण- वार असला की लोकं उपास करतात.
वैज्ञानिक कारण: आयुर्वेदानुसार उपास केल्याने पचन क्रिया चांगली होते आणि फळांचा आहार केल्याने डिटॉक्सीफिकेशनमुळे शरीरातून खराब घटक अर्थात टॉक्सिन बाहेर पडतात. उपास म्हणजे शरीराला शुद्ध करण्यासाठी एक उत्तम उपाय. संशोधनाप्रमाणे उपास केल्याने कर्कराग होण्याची शक्यता नसते. याने हृदयरोग आणि मधुमेह सारखे आजार दूर राहतात.