गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

पाच गोष्टी विधिलिखित

पाच पांडव - धर्म, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव
 
पाच संतश्रेष्ठ - ज्ञानेश्‍वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, रामदास
 
रामपंचायतन - राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान
 
पाच गोष्टी विधिलिखित- यश, पुण्य, पत्नी, धन आणि पुत्र
 
साहित्याचे पाच घटक - लेखक, संपादक, प्रकाशक, वाचक आणि निंदक (टीकाकार)
 
पाच पुरुषार्थ - धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि भक्ती
 
पाच साहित्य प्रकार - कथा, कादंबरी, नाटक, कविता, निबंध
 
पाच मराठी संतकवयित्री - महदाईसा, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई आणि वेणाबाई.