शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जुलै 2023 (22:08 IST)

See a Temple in your Dream मंदिर दिसल्यास हे फळ मिळतील

Dream
See a Temple in your Dream  स्वप्नात मंदिर किंवा इतर कोणतेही धार्मिक स्थळ दिसले तर याचा अर्थ केवळ असा नाही की आपण धार्मिक प्रवृत्तीचे आहात उलट याचे काही दुसरे शुभ अर्थ असू शकतात. अनेकदा आम्हाला स्वप्नात ईश्वरीय संकेत प्राप्त होतात. कित्येकदा देव आपल्याला आपण केलेल्या संकल्पांची आठवण करू देतात आणि असे नसेल तर पाहू या स्वप्नांचा अर्थ आहे तरी काय?
 * मंदिर : शुभ कार्य संपन्न होतील.
* साधना केंद्र : सुख-शांती प्राप्त होईल.
* गुरुद्वारा : ज्ञान वाढेल.
* चर्च : असीम शांती मिळेल.
* मझर : दु: ख दूर होतील.
* मशीद : अडचणी दूर होतील.