अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षी भेंडवळ येथे घटमांडणी करण्यात येते. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे ही घटमांडणी पुढे ढकलून लॉकडाऊन संपल्यावर म्हणजेच 3 मेनंतर वैशाख महिन्यातील कुठल्याही शुभ तिथीला घटमांडणी साकारण्याचे संकेत वाघ महाराजांनी दिले आहेत. त्यामुळे घटमांडणी रद्द नव्हे तर स्थगित झाली आहे. यामुळे गेल्या 300 वर्षांपासून असलेली परंपरा यंदा खंडित होणार...