Chandra Grahan 2020: 10 जानेवरीला वर्षातील पहिलं ग्रहण चंद्र ग्रहण

Last Modified बुधवार, 8 जानेवारी 2020 (11:44 IST)
हिंदू धर्मात ग्रहणाचे फार महत्व आहे. धर्मानुसार ग्रहणाचा चांगला किंवा वाईट परिणाम प्रत्येक व्यक्तीवर पडतो. यंदाच्या वर्षी एकूण 6 ग्रहण लागणार आहे. ह्यात 2 सूर्य ग्रहण आणि 4 चंद्र ग्रहण असणार. यंदा सर्व चंद्र ग्रहण ग्रहणाच्या सावलीत असणार. अर्थात ह्यात चंद्र पूर्ण लपत नाही. त्याची सावली पृथ्वीवर पडत नाही.

वर्षाचे पहिले चंद्रग्रहण कधी होणार :-
ह्या वर्षातील पहिले ग्रहण 10 जानेवारी रोजी होणार आहे. हे ग्रहण रात्री 10:37 पासून सुरु होऊन 11 जानेवारीच्या सकाळी 2:42
मिनिटे पर्यंत असणार. या ग्रहणाची अवधी 4 घंटे 5 मिनिट असी असणार आहे.

चंद्रग्रहण सर्वत्र दिसणार :-
हे ग्रहण भारताव्यतिरिक्त युरोप, एशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडात ही बघितले जाणार. या वर्षाचे बाकीचे चंद्रग्रहण 5 जून, 5 जुलै आणि 30 नोव्हेंबरला पडणार. ज्योतिष शास्त्रज्ञांच्या मते, ज्या राशीला हे ग्रहण लागते त्या राशीवर त्याचा जास्त प्रभाव पडतो. यंदाचे हे ग्रहण मिथुन राशीवरचे असणार.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

महाशिवरात्री शुभ मुहूर्त आणि सोपी पूजा विधी

महाशिवरात्री शुभ मुहूर्त आणि सोपी पूजा विधी
वैष्णव संप्रदायानुसार सूर्योदयाच्या तारखेप्रमाणे या वर्षी 21 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री ...

शिवाची तीन प्रचलित नावे आणि त्यांचा अर्थ

शिवाची तीन प्रचलित नावे आणि त्यांचा अर्थ
परिपूर्ण होण्यासाठी महादेवाची उपासना केली जाते. महादेव म्हणजे परिपूर्ण पावित्र्य आणि ...

गजानना तुझ्यामुळे...

गजानना तुझ्यामुळे...
तुच माझे मन .. तुच माझे धन.. अनुभुतिचे क्षण.. गजानना तुझ्यामुळे....

शिवाचा सगळ्यात आवडता दिवस महाशिवरात्री

शिवाचा सगळ्यात आवडता दिवस महाशिवरात्री
अनेक कारणांमुळे हा दिवस विशेष आहे आणि या दिवशी महादेवाची आराधना केल्याने किती तरी पटीने ...

महाशिवरात्रीला चटकन बनवा चटक बटाटे

महाशिवरात्रीला चटकन बनवा चटक बटाटे
साहित्य- अर्धा किलो उकळलेल्या बट्टयांचे सालं काढून त्याचे मोठे चौकोनी तुकडे केलेले, एक ...

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...