भोगी १३/०१/२०२५ - सोमवार
मकरसंक्रांत १४/०१/२०२५ - मंगळवार
श्रीगणेश जयंती/तिलकुंद चतुर्थी ०१/०२/२०२५ - शनिवार
वसंत पंचमी ०२/०२/२०२५ - रविवार
महाशिवरात्री २६/०२/२०२५ - बुधवार
एकादशी १०/०३/२०२५ - सोमवार
होळी १३/०३/२०२५ - गुरुवार
धूलिवंदन १४/०३/२०२५ - शुक्रवार
रंगपंचमी १९/०३/२०२५ - बुधवार
गुढीपाडवा ३०/०३/२०२५ - रविवार
गौरी तृतीया (तीज) ३१/०३/२०२५ - सोमवार
श्रीरामनवमी ०६/०४/२०२५ - रविवार
श्रीहनुमान जन्मोत्सव १२/०४/२०२५ - शनिवार
अक्षय्य तृतीया ३०/०४/२०२५ - बुधवार
वटपौर्णिमा १०/०६/२०२५ - मंगळवार
आषाढी (देवशयनी) एकादशी ०६/०७/२०२५ - रविवार
गुरूपौर्णिमा १०/०७/२०२५ - गुरूवार
नागपंचमी २९/०७/२०२५ - मंगळवार
नारळी पौर्णिमा ०८/०८/२०२५ - शुक्रवार
रक्षाबंधन ०९/०८/२०२५ - शनिवार
श्रीकृष्ण जन्माष्टमी- १५/०८/२०२५ - शुक्रवार
पिठोरी अमावस्या (पोळा) २२/०८/२०२५ - शुक्रवार
हरितालिका तृतीया २६/०८/२०२५ - मंगळवार
श्रीगणेश चतुर्थी २७/०८/२०२५ - बुधवार
ज्येष्ठागौरी आवाहन ३१/०८/२०२५ - रविवार
ज्येष्ठागौरी पूजन ०१/०९/२०२५ - सोमवार
ज्येष्ठगौरी विसर्जन ०२/०९/२०२५ - मंगळवार
अनंत चतुर्दशी ०६/०९/२०२५ - शनिवार
महालयारंभ ०८/०९/२०२५ - सोमवार
घटस्थापना २२/०९/२०२५ - सोमवार
सरस्वती आवाहन/महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) २९/०९/२०२५ - सोमवार
महानवमी कुलधर्म ०१/१०/२०२५ - बुधवार
दसरा ०२/१०/२०२५ - गुरुवार
कोजागरी पौर्णिमा ०६/१०/२०२५ - सोमवार
गोवत्स द्वादशी/वसुबारस १७/१०/२०२५ - शुक्रवार
धनत्रयोदशी १८/१०/२०२५ - शनिवार
नरक चतुर्दशी/अभ्यंगस्नान २०/१०/२०२५ - सोमवार
लक्ष्मीपूजन/दीपावली २१/१०/२०२५ - मंगळवार
दिपावली पाडवा २२/१०/२०२५ - बुधवार
भाऊबीज २३/१०/२०२५ - गुरुवार
देवप्रबोधिनी एकादशी/तुलसी विवाहारंभ ०२/११/२०२५ - रविवार
त्रिपुरारी पौर्णिमा ०५/११/२०२५ - बुधवार
देव दीपावली/मार्तंड भैरव षडरात्रोत्सवारंभ २१/११/२०२५ - शुक्रवार
चंपाषष्ठी/स्कंदषष्ठी २६/११/२०२५ - बुधवार
श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव ०४/१२/२०२५ - गुरुवार