संबंधित माहिती
- Narasimha Jayanti 2026: ३० एप्रिल रोजी साजरी होणार नृसिंह जयंती: जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची विधी
- Narasimha Jayanti 2025 : नृसिंह जयंती कधी आहे, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व जाणून घ्या
- Budhwar Upay करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी बुधवारी गणेश मंत्रांचा जप करा, प्रगती होईल
- Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा
- Guru Gorakhnath prakat din 2026 wishes in Marathi भगवान श्री गोरक्षनाथ प्रकटोत्सव निमित्त शुभेच्छा
Narasimha Jayanti 2026 Wishes in Marathi नृसिंह जयंती शुभेच्छा संदेश
अधर्माचा नाश कराया, नरसिंह तो अवतार थोर!
नृसिंह जयंतीच्या तुम्हास आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम्।
नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युमृत्युं नमाम्यहम्॥
भगवान नरसिंह आपणा सर्वांचे रक्षण करोत. नृसिंह जयंतीच्या शुभेच्छा!
वाईटाचा नाश आणि सत्याचा विजय,
हेच आहे भगवान नरसिंहांच्या अवताराचे सार
या पवित्र दिनी तुमच्या जीवनातील सर्व दुःखे दूर होवोत, हीच प्रार्थना
भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी धावून येणाऱ्या,
परमकृपाळू भगवान नरसिंह जयंती निमित्त,
आपल्या सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी लाभो!
भगवान विष्णूंच्या चौथ्या अवताराचा हा सोहळा,
नृसिंह जयंतीचा आनंद घेऊया मिळून सारा
प्रभू नरसिंह आपल्या जीवनात धैर्याची आणि शक्तीची प्रेरणा देवोत!
दुष्ट प्रवृत्तीचा संहार करणाऱ्या आणि सत्याची साथ देणाऱ्या,
भगवान श्री नरसिंहांच्या चरणी साष्टांग नमस्कार
नृसिंह जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!
ज्याप्रमाणे प्रभू नरसिंहाने प्रल्हादाचे रक्षण केले,
त्याचप्रमाणे ते आपल्या सर्वांच्या संकटात पाठीशी उभे राहोत
नृसिंह जयंती निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
स्तंभ फोडून प्रकटले प्रभू नरसिंह थोर,
हिरण्यकश्यपूचा केला अंत, भक्ताचा वाढवला जोर!
नृसिंह जयंतीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
आजच्या या पवित्र दिनी भगवान नरसिंह,
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत आणि,
तुमच्या संसारावर सुखाची सावली राहो. नृसिंह जयंती शुभेच्छा!
शक्तिशाली आणि दयाळू अशा नृसिंह रूपाला नमन,
ज्यांनी धर्माच्या स्थापनेसाठी अवतार धारण केला
नृसिंह जयंतीच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा!
ALSO READ: नृसिंह कवच मंत्र
पुढील लेख
