रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017 (09:46 IST)

पुष्य नक्षत्र आज : सकाळी 6.30 ते रात्री 10.45पर्यंत खरेदीचे मुर्हूत

पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग शुक्रवार राहणार आहे. याची सुरुवात सकाळी 6.22 वाजेपासून सुरू होईल. तस तर पुष्य नक्षत्र शनिवारी सकाळी 6.53 पर्यंत आहे, पण शुक्रवारी सकाळपासून रात्रपर्यंत खरेदीचे 6 शुभ मुर्हूत आहे.  
 
पुष्य नक्षत्र आज : सुबह 7.46 वाजेपासून शनिवारी सकाळी 6.53पर्यंत राहणार आहे. 23 तासापर्यंत राहणार्‍या या संयोगात शुक क्रवारी सकाळी 6.22 ते 7.50 वाजेपर्यंत चचंल मुर्हूत राहील. सकाळी 7.50 ते सकाळी 9.18 पर्यंत लाभ, सकाळी 9.18 ते सकाळी 10.45 पर्यंत अमृत, दुपारी 12.13  ते दुपारी 1.40 पर्यंत शुभ, संध्याकाळी 4.35 ते सध्याकाळी 6.03 वाजेपर्यंत चर आणि रात्री 9.08 वाजेपासून रात्री 10.40 पर्यंत लाभ मुर्हूत राहणार आहे.  
 
शास्त्रानुसार जर गुरुपुष्य नक्षत्रामध्ये एखाद्या कार्याची सुरुवात करण्यात आली किंवा खरेदी केली तर त्यात नक्कीच यश प्राप्त होते.